About Me

आमचं मिशन :

शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी औषधे आणि संबंधित कृषी साधने उपलब्ध करून देणे, त्यांना विविध समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचे उत्पादन आणि विकास वाढविण्यासाठी त्यांना सुरक्षित आणि उत्कृष्ट कृषी परिचय प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.

आमचं लक्ष :

कृषी औषधे व्यवसायासाठी विविध सहाय्य सेवा प्रदान करून शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करणे हे आमचे ध्येय आहे.

नमस्कार, माझ नाव उदय खैरनार ,पहिल्या पासुनच मला शेतीची आवड आसल्यामुळे मी B.sc Agri ला मी Admission घेतले. 201.. – 201… या कालावधीत माझ शिक्षण पूर्ण झाले.त्या वेळी मला असे समझले की माझ्या भागात योग्य प्रकारची शेती उपयुक्त जि औषधे पाहिजे ते शेतकरी बांधवांना मिळत नाहिये. त्यामुळे मी कृषी सेवा चालु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर तब्बल …… वर्ष मी कृषिसेवा दुकानांना मी visit करून मी विविध प्रकारची माहिती घेतली. त्या कालावधीत मी बारामतिला जावून माझे मी कृषीसेवा चे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनंतर मी माझे स्वतःचे शिवश्री कृशिसेवा सुरू केली. तब्बल ..+ वर्षाच्या अनुभवातून आज मी 50,000+ पेक्षा आधिक लोकांशी मी जोडल्या गेलो आहे. सध्यांच्या काळात मी आता 2 ठिकाणी माझ्या दुकानाची शाखा उभारली आहे . आणि सध्या 1cr- 2cr इतकी मी वार्षिक गुंतवणूक करत आहे.

सेवांचं साक्षरता :

कृषी सल्लागार आणि उपाय : आम्ही विविध समस्यांवर उपाय देतो आणि शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यास मद

दर्जेदार बियाणे : शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे, बियाणे आणि इतर सर्व फायबर मिळविण्यात मदत करण्यासाठी आम्ही अनुभवी फायबर सल्ला देतो.

 

प्रशिक्षण शिबिरे : नवीन औषधे कसे वापरायचे आणि कसे साठवायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो.

औषधे वितरण: आम्ही शेतकऱ्यांना नवीन आणि योग्य औषधे पुरवतो आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना मदत करतो.

z

सर्व प्रकारचे किटकनाशके विद्राव्य खते बी-बियाणे रासायनिक खते 

Explore

Social Media Post

Contact

777 600 3877
hello@shivshreekrushi.com
Andarsul, Yeola